Welcome to All India Film Producer Technician and Artist Union

"ग्राशॉपर्स स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट इनकॉर्पोरेशन्स प्राईड ऑफ तेलंगणा फेअरवेल पार्टी शनिवार दिनांक २५ जुन २०२२ रोजी संपन्न झाला. सीझन 1 मध्ये मान्यवर उपस्थित म्हणुन प्रमुख पाहुणे दीपक कालिंगन अध्यक्ष ऑल इंडिया फिल्म प्रोड्यूसर टेक्निशियन अँड आर्टिस्ट युनियन, सुशील कपाडिया ट्रस्टी महावीर फाउंडेशन आणि हॉस्पिटल्स, श्री मोहम्मद निजामुद्दीन उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रवेश, कमल शर्मा भारत सरकारचे गृह मंत्रालयाचे हिंदी सल्लागार मंडळ, श्री विनय देशमुख उपाध्यक्ष ओरॅकल्स इंडिया, श्री भरत रेड्डी अध्यक्ष आर्य समूह, फेअरवेल पार्टीला उपस्थित होते.